जागतिक महिला दिनी ठाण्यात समता मेळावा

रंगारंग कार्यक्रमातून होणार स्त्री जागर ठाणे : जागतिक महिला दिनी, महिला दिन आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्त ठाण्यातील विविध लोकवस्त्यांमधील स्त्री – पुरुषांचा “समता मेळावा” रविवारी, ८ मार्च रोजी … Continue reading जागतिक महिला दिनी ठाण्यात समता मेळावा